आयपीएलमध्ये एकही षटकार न ठोकता सर्वाधिक धावा करणारा खेळाडू, डेव्हिड वॉर्नरच्या नावे अनोखा विक्रम - Qoneqt
seach-icon
 • user-img

  Rohit Bajirao Deore in IPL

  25-Apr-2023 04:41 PM


  thumbnail

  आयपीएलमध्ये एकही षटकार न ठोकता सर्वाधिक धावा करणारा खेळाडू, डेव्हिड वॉर्नरच्या नावे अनोखा विक्रम

  वॉर्नरने 20 चेंडूत 21 धावांची छोटी खेळी केली. मात्र, या छोट्या खेळीसह त्याने आयपीएलमध्ये अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नावे अनोखा विक्रम नोंदवण्यात आला आहे. डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये एकही षटकार न ठोकता सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आयपीएलमध्ये एकही षटकार न ठोकता सर्वाधिक धावा जमवल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात वॉर्नरने षटकार न ठोकता सर्वात जास्त धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंतच्या सात सामन्यांमध्ये एकूण 306 धावा ठोकल्या आहेत.
  #tataipl2023