seach-icon
  • user-img

    Rohit Bajirao Deore in fulpakharu

    01-Sep-2022 05:56 PM


    thumbnail

    प्रेमाची चाहूल लागताच :hugging:

    प्रेमाची चाहूल लागताच
    एकमेकांच्या मनातलं ओळखावं
    न काही सांगता न काही बोलता
    एकमेकांच्या प्रेमतही पडावं:heart:
    #love #shayari #marathipost #mandehi #fulpakharu