seach-icon
  • user-img

    Bapuji Patil in News

    10-Jan-2023 12:41 PM


    thumbnail

    हिंदकेसरी अभिजीत कटके :raised_hands:

    तेलंगणा, हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा कुस्तीपटू अभिजीत कटके याने मानाचा #हिंदकेसरी किताब पटकावला.अभिजीत, तुझ्या या देदीप्यमान कामगिरीचा महाराष्ट्राच्या मातीला अभिमान आहे. तुझे मनापासून अभिनंदन व भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा...