seach-icon
  • user-img

    Bapuji Patil in News

    02-Dec-2022 05:13 AM


    thumbnail

    कष्टाचं फळ! 10 बाय 10 च्या खोलीत राहून UPSC पास; विशाल आर्मीत झाला लेफ्टनंट

    Ahmednagar: 10 बाय 10 च्या खोलीत अभ्यास करणारा विशाल लवकरच भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर नियुक्त होणार आहे.

    Ahmednagar Success Story: गवंडी काम करणारे वडील, शिवणकाम करणारी आई, घरची परिस्थिती हलाखीची असताना अहमदनगरच्या विशाल पवारने यूपीएससीची (UPSC) सीडीएस (Combined Defence Services Examination) परीक्षा उत्तीर्ण केली.

    अहमदनगरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये त्याने मॅकेनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे कोणतेही महागडे क्लासेस लावणे विशालला शक्य नव्हते.

    Source:- ABPMAZA