seach-icon
  • user-img

    Rohit Bajirao Deore in fulpakharu

    08-Sep-2022 11:15 AM


    :kissing_heart:

    म्हणाल तर भोळी, म्हणाल तर खुळी,
    स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी..♥
    ति रुसते, ति हसते, ति बड बड बडबडते,
    कधी हळव्या, कधी फुंद, कविता सुन्दर करते.♥
    हसता हसता गाली तिच्या,पड़ते सुन्दर खळी,
    स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥
    ति प्रेमळ, ति सोज्वळ, पण आहे भलतिच हट्टी,राग,
    द्वेष, लोभीपणाशी, तिची कायमचिच कट्टी..♥
    सगळ्यान्मधे असुनसुद्धा, सगळ्याहून वेगळी,
    स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥
    निळे डोळे, लाल ओठ, पाठीवर रुळती बटा,
    गौर गुलाबी चर्येवर, उष:कालची छटा..♥
    ति अशी, ति तशी, जणु ती सोनसळी,
    स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥