seach-icon
  • user-img

    Rohit Bajirao Deore in News

    05-Sep-2022 08:17 AM


    thumbnail

    Happy Teacher's Day

    माझे आईवडिल, नातेवाईक, गुरुजन,
    बालपणा पासून ते आज पर्यंतचे सर्व मित्रपरिवार,
    आणि ज्ञात अज्ञात पणे मला काही ना काही
    शिकवून गेलेल्या,
    अश्या सर्व शिक्षकांना शतशा वंदन. :pray:
    :bouquet: आणि शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..:bouquet:
    #happyteachersday #guru #teacher