seach-icon
  • user-img

    Rohit Bajirao Deore in fulpakharu

    03-Sep-2022 09:50 AM


    thumbnail

    कस सांगू तुला..?

    तुझ्या प्रत्येक सुखात
    भागीदार व्हायचं ...:heart_eyes:
    .
    तुझ्या प्रत्येक दुखात तुझा
    आधार व्हायचं .....
    .:heart_eyes:
    तुझ्या प्रत्येक श्वासातला
    श्वास व्हायचं .....
    .
    तुझ्या प्रत्येक ठोक्यातील
    भाग व्हायचं... ...:kissing_smiling_eyes:
    .
    तुझ्या मनातील वेदनांचे
    मलम व्हायचेआहे.....
    .
    देवा जवळच्या प्रार्थनेतील:see_no_evil:
    मागणं व्हायचं... .
    .
    तुझ्या अंधारलेल्या जीवनातील
    दिवा व्हायचं... ..:see_no_evil:
    .
    तुझ्या डोळ्यातील
    स्वप्न व्हायचं..:butterfly:
    .
    तुझ्या हसण्याचे कारण
    व्हायचे आहे....:heart_exclamation:
    .
    श्वासाच्या शेवटच्या क्षणा
    पर्यंत तुझ व्हायचं..
    #poetry #mandehi #fulpakharu